जीवनाचं GPS – “ज्योतिषशास्त्र” भाग २

नमस्कार मित्रांनो!!! आयुष्यचं GPS ज्योतिषशास्त्रच्या भाग १ मध्ये आपण बघितले की कशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्याला मार्ग दाखवून आपलं आयुष्य सोयिस्कर करू शकते. आता आपण ज्योतिषशास्त्राचे अजून काही फायदे बघूयात! आरोग्याच्या तक्रारी या आयुष्यभर सुरू असतात. तारुण्याच्या धुंदीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोही, पण शरीराला कधीतरी त्याचा सोस जाणवतोच. मग असलेला पैसा, ज्ञान या सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. आरोग्य हीच … Continue reading जीवनाचं GPS – “ज्योतिषशास्त्र” भाग २